Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ सप्टेंबर, २०२१
भूपेंद्र पटेल गुजरातचे नावे मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.त्यातच आता नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झालं आहे.भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपानी यांच्या नंतर भूपेंद्र पटेल आघाडीवर आहेत.त्यांच्या शिवाय गुजरात भाजपचे प्रमुख सी आर पाटील आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हेही विजय रुपाणी यांच्या जागी चर्चेत होते, भूपेंद्र पटेल यांनी शनिवारी स्पष्ट केले की ते गुजरातचे पुढील मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत नाहीत.मात्र शेवटच्या क्षणी भाजपने भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निवडलं.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा