Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
घरकुल'साठी ११ लाख अपात्र आधार लिंकमधून झाली पडताळणी : प्रत्येकाची अपात्रतेची कारणे स्पष्ट अपात्रतेला जबाबदार कोण ?
घरकुल'साठी ११ लाख अपात्र आधार लिंकमधून झाली पडताळणी : प्रत्येकाची अपात्रतेची कारणे स्पष्ट अपात्रतेला जबाबदार कोण ?
ग्रामीण भागात अजूनही अनेकांना पक्के घरे नाहीत . त्यात बहुतांश शेतकरी , कष्टकरी , कामगार , शेतमजूर , एकल महिला , परितक्त्या महिलांचा समावेश आहेत . मात्र घराची गरज असूनही स्थानिक पातळीवरील राजकारणात या विषयाची सातत्याने चर्चा होत असते . केवळ आपल्या बाजूची व्यक्ती नाही हे कारण पुढे करत लाभ मिळणार नाही यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात .मात्र आता केंद्र सरकारच्या एनआयसी प्रणालीमुळे यात स्थानिक , जिल्हा अथवा राज्य पातळीवरही कोणाला हस्तक्षेप करता येत नाही . त्यामुळे अपात्र झालेल्या नावालाही स्थानिक पातळीवर कोणी जबाबदार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले . नगर । ग्रामीण भागातील गरीब ,अल्पभूधारक , घर नसलेल्या व्यक्तींनी घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरांचा लाभ दिला जात आहे .
मात्र यादीत चांगली परिस्थिती असलेल्यांच्या नावांचाही समावेश होता . त्यामुले आधार कार्डच्या आधारे पडताळणी करुन वेगवेगळ्या कारणाने राज्यातील १० लाख ८४ हजार ५७५ व्यक्तींची नावे केंद्र सरकारच्या पातळीवरील ' एनआयसी ' प्रणालीतून अपात्र केली आहेत . बँक ठेवी , प्लॉट , फ्लॅट , पूर्वीचे पक्के ग्रामीण भागात गरीब , घर नसलेल्या घर , दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन यासह व्यक्तीला घर मिळावे यासाठी पंतप्रधान आर्थिक बाब भक्कम असल्याचे स्पष्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र करणाऱ्या नोंदी आहेत . अशा व्यक्तीची सरकारमार्फत पंतप्रधान घरकुल योजना नावे ' एनआयसी ' प्रणालीच्या पडताळणीत राबवली जात आहे .
त्यानुसार प्रत्येक अपात्र झाली आहे . गावांतून दोन वर्षांपूर्वी याद्या केल्या . ग्रामीण अपात्र झालेली राज्यातील १० लाख विकास यंत्रणेमार्फत ती नावे ' एनआयसी ' ८४ हजार ५७५ नावे असून आहेत . ४६ प्रणालीतून अपलोड केली व केंद्र सरकारने लाख ६ ९ हजार ५ ९ ६ व्यक्तीची नावे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे याद्या पात्र असल्याचे सांगण्यात आले .
आता परत आल्यावर सबंधिताच्या घरी जाऊन राहिलेल्या नावांबाबत पात्र नावे असलेल्या प्रत्यक्ष पाहणी करत वस्तुस्थितीचे व्यक्तींची ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत फोटो ' एनआयसी ' प्रणालीवर अपलोड कुटुंबप्रमुखाचे जॉबकार्ड मॅप करण्याचे काम केले . त्यातून ५७ लाख ६० हजार ५६ सुरु आहे .
अपात्र झालेल्यांत कोल्हापुर , व्यक्तींची नोंदणी झाली होती . त्या नावाची नगर जिल्ह्यातील सर्वाधिक नावे आहेत . एनआयसीने पडताळणी करुन संबंधिताच्या सर्वाधिक पात्र नावे नांदेड , जळगावातील नावे नावे दुचाकी , चारचाकी , मालमत्ता , आहेत .
जिल्हानिहाय अपात्र संख्या ( कंसात पात्र ) धुळे : २५३१८ ( १,७४,२०८ ) , कोल्हापुर : ७८७८७ ( १०२८ ९ २ ) . १५२८१ ( ४२०४८ ) , रायगड : ११११७ ( ३८६ ९ ५ ) , गोंदिया : ३४ ९ ३५ ( १०८६७ ९ ) , अमरावती : ३१,४०१ ( १,४२,७४२ ) , अकोला : २१५०१ ( ७१६४ ९ ) , गडचिरोली : २२३८२ ( ७ ९९ ४० ) , सातारा : २ ९९ ८३ ( ८८११८ ) , वर्धा : २२७७५ ( ५२३३८ ) , जळगाव : ५१ ९ २१ ( २६४८०८ ) , नंदुरबार : १८२७५ ( १८० ९ ५६ ) , पुणे : ३५,०७६ ( ७७ , ९ ७८ ) , रत्नागिरी : १४४८ ९ ( ६४२५७ ) , सिंधुदुर्ग : १६११० ( २०६१ ९ ) , हिंगोली : १०२८ ९ ( ११३७१४ ) , चंद्रपूर : ३२०६८ ( १२३३०८ ) , नागपूर : ३३४३६ ( ५५८८४ ) , उस्मानाबाद : १ ९९ ४४ ( १०४३४८ ) , नगर : ६५,८ ९ २ ( २,२७,७०८ ) , परभणी : ३१,६१७ ( १,५७ , ९ १८ ) , औरंगाबाद : ३८१०६ ( २२२८४१ ) , जालना : ३५८ ९ २ ( १८५ ९ ५ ९ ) , वाशीम : २६८३ ९ ( ११६५४२ ) , नांदेड : ४१५०५ ( ३० ९ ८०२ ) पालघर : १ ९ २४४ ( ९ ३४ ९ २ ) , बीड : ३०३८० ( २२८२७२ ) , भंडारा : ३०७१५ ( ९ २८५२ ) , बुलडाणा : ३४६२६ ( २०१ ९ ३३ ) , सोलापुर : ३ ९ ६४६ ( १६७८३८ ) , यवतमाळ : ४६०१६ ( ३०३४६२ ) , लातुर : २ ९ , २७६ ( १,२२,८०३ ) , सांगली : ४०,१६३ ( ९ २,४२० ) , नाशिक : ४ ९ ५७२ ( २३५६३ ) ,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा