Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मौजे नगाव येथे मोफत सातबारा वितरण
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री पी एस पाटील मंडळ अधिकारी नगावं भाग, नगावं मंडळातील सर्व तलाठी,श्री प्रथमेश पिंगळे,श्री स्वप्नील कुलकर्णी,श्री आशिष पारधे,श्री हर्षवर्धन मोरे,श्री महेश अहिरराव,श्रीमती राधिका गरुड तसेच कोतवाल श्री गोकुल बैसाने,राहुल पाटील यानी परिश्रम घेतले कार्यक्रमास श्री प्रवीण गोसावी पोलिस पाटील नगांव यांचे अनमोल सहकार्य लाभले आणि सदर कार्यक्रमास समस्त नगांव खु व नगांव बु या गावातील शेतकरी बांधव, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अनिल बोरसे यांनी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा