Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१
प्रतिमा फाउंडेशन व ट्रान्सपोर्ट सर्विस धुळे 30 रुपयात मसालेभात पार्सल..
गुरुवार दिनांक 04/11/2021 रोजी धमाणे फाटा ,साईबाबा मंदिरा जवळ प्रतिमा फाउंडेशन व यावी Transport Survice company चा माध्यमातून मसाले भात पार्सल सुविधेची उदघाटन मा.देविदास मोरे (आण्णा बाबा ) यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
प्रतिमा फाउंडेशन धुळे या सेवाभावी संस्थेअंतर्गत गोरगरीब लोकांना तसेच मुंबई आग्रा हायवे व सुरत नागपूर हायवेवर येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर तसेच लहान-मोठे गाडीचालक मोटरसायकल धारक या सर्वांना अल्प दरात बासमती तांदूळ सोयाबीन मिव्स गरमागरम मसालेभाची 30 पार्सलची सुविधा या संस्थेने हायवेवर चार ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे ही संविधा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच सुरू करण्यात येणार आहे तरी या सुविधेचा जनतेने लाभ घ्यावा
तरी हा प्रोजेक्ट धुळे.व महाराष्ट्रात लवकरच सुरू करण्यात येईल.या कार्यक्रमाला चेअरमन..अरुण सर,सचिन सर,गोरख सर,सागर सर,किरण सर,जितेंद्र सर, शांहसिंग मोरे इत्यादी उपस्थित होते.
दिक्षांत सरदार याने सर्वांचे आभार वेक्त केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा