Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
केंद्र सरकारने कालच पेट्रोल व डिझेलवरील अनुक्रमे ५ व १० रूपये उत्पादन शुल्क कमी करून जनतेला दिला दिलासा मिळाला असून महाविकास आघाडी सरकार पेट्रोल-डिझेलवर लावलेला मूल्यवर्धित कर कमी करून,राज्यातील जनतेला दिलासा का देत नाही...?
केंद्र सरकारने कालच पेट्रोल व डिझेलवरील अनुक्रमे ५ व १० रूपये उत्पादन शुल्क कमी करून जनतेला दिला दिलासा मिळाला असून महाविकास आघाडी सरकार पेट्रोल-डिझेलवर लावलेला मूल्यवर्धित कर कमी करून,राज्यातील जनतेला दिलासा का देत नाही...?
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पेट्रोलवर २९ रुपये २५ पैसे व डिझेलवर २० रुपये ७८ पैसे मूल्यवर्धित कर आकारत आहे.
केंद्र सरकारने कालच पेट्रोल व डिझेलवरील अनुक्रमे ५ व १० रूपये उत्पादन शुल्क कमी करून जनतेला दिलासा दिला आहे.महाविकास आघाडी सरकार पेट्रोल-डिझेलवर लावलेला मूल्यवर्धित कर कमी करून,राज्यातील जनतेला दिलासा का देत नाही...?
फालतू विषयावर दिवस-रात्र वायफळ बडबड करणारे सत्ताधारी नेते जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प का आहेत...?
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा