Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपुर विभाग व सर्व सामाजिक संघटना,राजकीय पक्ष मार्फत शिरपुर येथे तहसिलदार आबा महाजन यांना निवेदन..!



शिरपूर प्रतिनिधी : त्रिपुरा राज्यात काही मस्जिदी पाडल्याच्या कथीत अफवेमुळे त्या अफवेचा न घडलेल्या घटनेचा निषेधार्थ महाराष्ट्रातील भिवंडी,अमरावती,मालेगाव,
नांदेड इ,ठिकाणी शुक्रवार दि,१२ नोव्हेंबर २०२१ रोजी रजा अकादमी हया हिंसक पुर्वपिठीका असलेल्या मुस्लिम संघटनेचा धर्माधानी हिसंक मोर्चे काढले ठिक ठिकाणी हिंदुची दुकाने फोडून रस्त्यावरील उभ्या असलेल्या वाहनांनी तोडफोड व जाळपोळ केली गेली,या ठिकाणी आता दंगलदृश्य वातावरण निर्माण झाले आहे, 

या सर्व घटनांमध्ये निरपराध अशा हिंदु समाजातील अनेक घटकांवर तसेच भारतमातेचे वीर पुत्र पोलिसांवर अत्याचार व हल्ले करण्यात आले, याचा तिव्र निषेध व्यक्त करण्यासाठी व दोषींवर योग्य ती कारवाई व निषेध करण्यासाठी मा, तहसिलदार आबा महाजन महोदय यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आले श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपुर विभाग आयोजित,व राष्ट्रीय बजरंग दल, शिरपुर तालुका वारकरी संप्रदाय, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद,शिव छावा संघटना तसेच भारतीय जनता पार्टी,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध