Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
तरुण गर्जना वृत्तपत्र दणका...वैध व कायदेशिर पध्दतीने खडी क्रेशींग व वाहतूक असल्याचे भासवणाऱ्या भामट्यांना महसूल अधिकाऱ्यांच्या झटका..
तरुण गर्जना वृत्तपत्र दणका...वैध व कायदेशिर पध्दतीने खडी क्रेशींग व वाहतूक असल्याचे भासवणाऱ्या भामट्यांना महसूल अधिकाऱ्यांच्या झटका..
त्याबद्दल परिसरातून धडक कारवाई करणान्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.मात्र एवढ्या कौतुकावर न थांबता अशीच कारवाई सुरू ठेवून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहने व बेकायदेशीर खडी स्टोन क्रेशर मशिन यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.
स्वत:ची अतिशय वैध व कायदेशिर पध्दतीने खडी क्रेशींग व वाहतूक असल्याचे भासवणारे भामटे यांनी यातून धडा घ्यावा. खरोखर कायदेशिर व वैध असते तर वाहने जप्त झाली नसती.हा सर्वात महत्वाचा पुरावा आहे. पुनश्च एकदा धडक कारवाई करणा-या महसुल अधिकान्यांचे अभिनंदन! (सविस्तर वाचा पुढील अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शिक्षक-कर्मचाऱ्यांना वेतन मंजूर करून शासनाच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अन...
-
संदीप अवधूत :- माळेगावकाजी (दिंडोरी ): - गावाच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असताना प्रत्यक्षात गावाच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा