Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

दहिवदकरांच्या एकजुटीने पालटले जिल्हा परिषद शाळेचे रूप...! पुनरुज्जीवन केलेल्या कौलारू शाळेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन...!




अमळनेर प्रतिनिधी:दहिवद जि.प.शाळा आमचा अभिमान' दहिवद जि.प.शाळा 1891 साली स्थापित परंतु जीर्ण झालेल्या इमारत 1 व 2 चे नुतनीकरण सुशोभीकरण ग्रामपंचायत 14 वा वित्त आयोग निधी व लोक वर्गणीतून करण्यात आले.नमूद इमारतीचे उदघाटन माननीय डॉ प्रशांत पाटील,कुलगुरू कृषी विद्यापीठ राहुरी यांचे शुभ हस्ते व सौ.जयश्रीताई अनिल पाटील जि.प.सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली दि1/12/20210रोजी करण्यात करण्यात आले.तसेच महिला बचत गट सभागृहाचे उद्घाघाटन सौ.जयश्री ताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले करण्यात आले.


लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचे वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांसाठी मोफतआरोग्य तपासणी शिबिराचे ही उद्घाटन करण्यात आले.नमूद प्रसंगी, जिल्हानियोजन अधिकारी निलेश भदाणे , प्राथमिक गट शिक्षण अधिकारी महाजन साहेब,मा.सभापती शाम बापू अहिरे,श्री दिनेशजी पाटील,(उद्योजक) छत्तीसगड,
श्री जयवंत पाटील,(झी 24 तास रिपोर्टर) मुंबई,श्री.वासुदेव देसले पाटील वरिष्ठ पोलिस निरीक्षक,श्री .सुरेश बाजीराव भदाणे, कोपरगाव,भाजप तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील,राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष शिरीष पाटील,पाणी फौंडेशन चे भोसले साहेब, लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.


यावेळी श्री सुभाष देसले मा.उपसभापती पं.स.अमळनेर,उपसरपंच बाळू आत्माराम पाटील, मा.उपसरपंच वैशाली माळी,
मा.उपसरपंच सुनिल पाटील,गटनेता-सदस्य शिवाजी पारधी,सदस्य देवानंद बहारे,सदस्य वर्षा पाटील,सदस्य रेखाबाई पाटील, सदस्य रवींद्र माळी,न भा माध्यमिक विद्यालयाचे उपाध्यक्ष दत्तात्रय देसले,पोलीस पाटील प्रतिभा देसले,मा.उपसरपंच प्रवीण काशिनाथ माळी,मा.उपसरपंच प्रवीण गुलाब माळी,व्यवस्थापन समितीचे जिजाबराव माळी,दहिवद विकास मंच चे गोकुळ माळी,किशोर पाटील,सुकलाल पारधी,बापू सोनवणे,संजय देसले,ईसवर माळी,संदीप सुभाष देसले सर, प्रा. उमेश भदाणे,भुषण भदाणे,ग्रामविकास अधिकारी सोनवणे,तालाठी महेंद्र पाटील,कोतवाल प्रदीप देसले,ठेकेदार अमोल पवार जि.प.शाळेचे मुख्याध्यापक भिकन पवार सर व शिक्षक वृद गावातील बचत गटाच्या महिला भगिनी व ग्रामस्थ व परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध