Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य



पुणे प्रतिनिधी- गणेश पाटील - लोकशाही मराठी पत्रकार संघाची पुणे जिंल्हा पातळी वर चर्चासत्र बैठक घेण्यात आली लोकशाही मराठी पत्रकार संघांचे संस्थापक व राष्ट्रीयध्यक्ष मा. श्री. सचिन बोंबले साहेब यांच्या उपस्थीतीत ही बैठक पार पडली बैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली संघ हा महिलासाठी घरी बसुन काम मिळवून देणार आहे तसेच बेरोजगारांना रोजगार ही उपलब्द करणार आणि पत्रकारांच्या न्याय व हक्का चे व्यासपिठ लोकशाही मराठी पत्रकार संघ असणार,आपल्या संघाचे उद्देश अगदी पारदर्शक आहे महाराष्ट्रात बरेच जिंल्ह्यात आपल्या संघाची स्थापना झालेली असुन प्रत्येक गावा गावात आपला संघ स्थापन करुन गौरगरीबांचे काम करण्यात येतील असे ही बोंबले साहेब म्हटले काही पुणे जिंल्हा पद अधिकारी उपस्थीत होते मा. श्री. लुनेश्वर भालेराव सर लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, पुणे जिंल्हा संपर्क प्रमुख, यांची पिं. चिं. शहर विशेष पोलीस अधिकारी म्हणून निवड झाल्या बद्दल त्याचा ही सत्कार करण्यात आला,पुणे जिंल्हा महिला अध्यक्षा, मा.सौ.आशाताई इंगळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सर्व टीम कडून हार्दिक शुभेंच्छा देण्यात आल्या, सौ. मनिषा मॅडम, सौ. सोनाली जाधव, सौ. शेख, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष मा. श्री. रमेश शिंदे सर, न्युज एक्सप्रेस18 संपादक मा. श्री. श्रिनिवास माने सर, साप्ताइक शिवधर्म संपादक मा. श्री. राहुल पडवल सर, पत्रकार पोलीस क्राइम्स मा. श्री. गणेश पाटील सर उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध