Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 1576 वर.

उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.22उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडत आहे.शनिवार रोजी तब्बल 345 रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 1576 झाली आहे.
दिवसभरात 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध