Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

शेणपूर गावात 73 वा प्रजासत्ताक दिन कोरोना नियमांचे पालन करून उत्साहात साजरा



आज दि,२६ जानेवारी २०२२ रोजी,७३ वा प्रजासत्ताक दिनानिमिताने  व ग्रामपंचायत आवारात,जिल्हा परिषदेचा शाळेत व तसेच माध्यमिक विद्यालयाचा प्रांगणात  उपस्थित राहून शासनाने ठरवून दिलेल्या वेळात ध्वजारोहण करण्यात आले यात सर्व ग्राम पंचायत सदस्य व सरपंच सौ. ललित किरण काकूंस्ते उप सरपंच छबीबाई मालीच, पो.पाटिल. श्री हेमराज काळे, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,पत्रकार श्री चंद्रशेखर अहिरराव,व स्थानिक ग्रामस्थ यांचा उपस्थितीत गावकऱ्यांनी मोट्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले,ध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली व, प्रसिद्ध केलेल्या मान्यवरांच्या हस्ते,त्या त्या ठिकाणचे ध्वजारोहण  करण्यात आले यात जि. प. शाळचे मुख्याध्यापिका  काकूंस्ते मॅडम व  त्याचे कर्मचारी,माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक पी.झेड.कुवर. व त्यांचे कर्मचारी, ग्रा. पं. कर्मचारी,  गावातील ग्रामस्थ,शालेय विद्यार्थी, उपस्थित होते , शेणपुर वासीयांना  ७३ वा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद जय महाराष्ट्र

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध