Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
तमाम शिवसैनिकांची माऊली,वात्सल्याची सावली मां साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
तमाम शिवसैनिकांची माऊली,वात्सल्याची सावली मां साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
शिरपूर प्रतिनिधी : दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिरपूर येथे ममता दिवस निमित्ताने माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती उपजिल्हा प्रमुख-भरतसिंग राजपूत,डॉ.द्रुव वाघ,
आयोजक शिरपूर शिवसेना तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा,शिवसेना शहर प्रमुख-मनोज धनगर,शहर समन्वयक-देवेंद्र पाटील,शहर संघटक-प्रेमकुमार चौधरी,
उपशहर प्रमुख-योगेश ठाकरे,सिद्धार्थ बैसाने,तुषार महाले,इद्रीस शहा,जगदीश पावरा,दिनेश गुरव,जगदीश चौधरी,अशोक धनगर,नंदू पाटील, विष्णू पावरा,गोलू पाटील,इद्रीस मनीयार उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा