Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

केंद्रातील भाजप सरकार चा 2022-23 चा बजेट मधील खास तरतुदी



▪️ ड्रोन द्वारे शेती करण्यावर जोर देण्यात येणार
▪️ शेतकऱ्यांना MSP अंतर्गत 2.7lac CR देणार
▪️कृषी स्टार्टअप साठी NABARD द्वारे फंडींग होणारं
▪️5 नद्यांना जोडणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी
▪️ 3 कोटी कुटुंबानं नलजल पोहोचणार (पाणीपुरवठा)
▪️3 वर्षांत 400 नवे वंदे भारत रेल धावणार
▪️ शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार
▪️ हाईवे विस्तारसाठी 20,000 कोटी खर्च 
▪️2022-23 मध्ये 25 हजार किमी रस्ते बनवले जाणार
▪️ छापेमारी मध्ये जप्त केलेली रक्कम setoff होणारं नाही
▪️ सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी 6 हजार कोटी रुपये
▪️ संरक्षण संशोधनासाठी 25% बजेट 
▪️ 2022-23 मध्ये RBI डिजिटल करन्सी लाँच करणार
▪️ ब्लॅक चैन टेक्नॉलॉजी वर होणार डिजिटल करन्सी
▪️ क्रिप्टो करन्सी वर 30%कर लागणार 
▪️LTCG सरचार्ज 15%
▪️ वर्च्युअल Assets 1% TDS
▪️PM आवास योजनेंतर्गत 80लाख घरे बनवले जातील
▪️MAKE IN INDIA अंतर्गत 60 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार 
▪️ आत्मनिर्भर भारत द्वारे सोळा लाख नोकऱ्या दिला जाणार
▪️ डिजिटल युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार 
▪️ ONE CLASS ONE CHANNEL शिक्षणासाठी
▪️ पहिली ते बारावी पर्यंत प्रादेशिक भाषेत शिक्षण
▪️ डेटा सेंटरला इन्फ्रा चा दर्जा दिला जाणार
▪️75 डिजिटल बँकिंग युनिट बनवले जाणार
▪️ कोर बँकिंग साठी 1.50 लाख पोस्ट ऑफिस जोडले जाणार
▪️ डिजिटल बँकिंग द्वारे सरकारी कामकाज होणार
▪️ पोस्ट ऑफिस मध्ये ATM सेवा सुरू करणार
▪️ अपंग व्यक्तींना कर मध्ये सवलत
▪️ गती शक्ती स्कीम अंतर्गत नॉर्थ ईस्ट चा विकास होणार
▪️ जानेवारी GST ग्रॉस रेकॉर्ड 1.49 lac. Cr
▪️LIC IPO लवकरच येईल येणार
▪️ईलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणणार
▪️शेतीविषयक कोर्स सुरू करण्यास प्रोत्साहन देणार
टिपः अर्थतज्ञ यामध्ये काही अडचण असल्यास मुद्देसूद कमेंटमध्ये चर्चा करावे अन्यथा योग्य भाषेत फुले उधळली जातील धन्यवाद..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

प्रसिद्ध