Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणूक निकाल जाहीर पहा कोण आहेत विजयी उमेदवार
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणूक निकाल जाहीर पहा कोण आहेत विजयी उमेदवार
धुळे प्रतिनिधी :-धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक 2022 ते 2024 या कालावधीसाठी आज संपन्न झाले काही मत जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रक्रिया आज पार पाडण्यात आले.अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत खालीलप्रमाणे उमेदवारांच्या विजय झाला आहे.
सरचिटणीसणीस पदासाठी सचिन सुरेश बागुल, व किशोर दौलत पाटील उपाध्यक्ष शहर मनोज उत्तम राव गर्दे ,व दीपक बाबुराव गवळे उम्मीदवार होते.आज इतर जागांसाठी म्हणजे अध्यक्ष पदासाठी शहर व ग्रामीण उपाध्यक्ष व सचिव याबद्दल साठी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडली.यानंतर लगेचच प्रक्रिया पार पडली व या निवडणुकीत सचिव पदावर सचिन सुरेश बागुल हे 57 मतांनी विजयी झाले आहेत.
किशोर पाटील यांना 88 मते तर सचिन बागुल यांना 145 मते प्राप्त झाली.
ग्रामीण उपाध्यक्ष पदा साठी रेखचंद् भवरलाल जैन,यांना 142 मते मिळाली तर महेंद्र गिरासे यांना 89 मते मिळाली. यात ग्रामीण उपाध्यक्षपदासाठी राजकुमार जैन यांचा 52 मतांनी विजय झाला आहे.
शहर उपाध्यक्ष पदावर मनोज उत्तमराव गर्दे यांना 174 मते मिळाली तर दीपक बाबुराव गवळे यांना 60 मते मिळाली यात मनोज गर्दे यांचा 114 मतांनी विजय झाला आहे.
तर अध्यक्षपदावर विशाल भीमसिंग कोर ठाकुर यांना 145 मते मिळाली तर रविन्द्र भाऊराव कठरे यांना 90 मते मिळाली आहेत.यात विशाल भीमसिंग ठाकुर यांचा 55 मतांनी विजय झाला आहे.
सदर निवडणूक कार्यक्रमात निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र इंगळे यांनी कामकाज पाहिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा