Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री नगर पंचायतीत नवीन निवडुन आलेल्या भाजप नगर सेवकांचे धुळे जिल्हा भाजप वरिष्ठ नेत्यांकडून आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला.
साक्री नगर पंचायतीत नवीन निवडुन आलेल्या भाजप नगर सेवकांचे धुळे जिल्हा भाजप वरिष्ठ नेत्यांकडून आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला.
दि. १७ फेब्रुवारी रोजी साक्री नगरपंचायत सभागृहात माननीय माजी संरक्षण राज्य मंत्री खासदार बाबासाहेब भामरे, माजी. शालेय शिक्षण मंत्री व विधानपरिषदेचे आमदार मा.भाईसो.अमरिश जी पटेल, माजी.रोहयो मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाऊसो.जयकुमार रावल,साक्री लोकसभेच्या खासदार व केंद्रीय प्रवक्त्या मा.ताईसो हिना गावित,भाजपा प्रांतिक सदस्य आबासो सुरेश पाटील, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बापुसो शिवाजीराव दहिते, धुळे ग्रामीण अध्यक्ष मा. नारायण पाटिल, धुळे शहराध्यक्ष व नगरपंचायत निवडणुक प्रभारी मा.भय्यासो अनुप अग्रवाल सहप्रभारी बापुसो खलाणे, जिल्हा परिषर सदस्य मा.हर्षवर्धन दहिते, ग्रामीण उपाध्यक्ष भैयासो.चंद्रजित पाटिल,धुळे कार्यकारिणी सदस्य बापुसो. गिते, ग्रामीण सरचिटणीस व भाजपाचे बुलंद तोफ शैलेंद्र अजगे,डि.एस.गिरासे, प्रदेश उपाध्यक्ष बबणराव चौधरी, साक्री विधानसभेचे नेते मा.इंजि.मोहन सूर्यवंशी,
भाजपा नेते व साक्री बार संघाचे अध्यक्ष मा.भय्यासो अॅड. गजेंद्र भोसले,
भाजपाचे ज्येष्ठ नेते रंगनाथ भवरे,साक्री मंडळ अध्यक्ष वेडू सोनवणे, शहर अध्यक्ष कल्याण भोसले.शेतकी संघाचे चेअरमन आबासो. विलास बिरारीस यांच्या नेतृत्वात नगरपंचायातीत निवडुन आलेल्या 'भारतीय जनता पार्टि च्या विजयी नगराध्यक्ष ताईसो. जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गिते,नगरसेवक मनीषा देसले,संगीता भावसार,उषाबाई पवार, उज्वालाताई भोसले,रेखाताई सोनवणे,जयश्री पगरिया, दिपक वाघ, यांचा सत्कार ग्रामीण चे उपाध्यक्ष व विद्याविकास चे चेअरमन मा. चंद्रजीत
पाटिल यांच्या वतीने नगरपंचायतीच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी साक्री येथील सर्व प्रभागातील
मतदारांचे शहर पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी व तालुक्यातील निवडणुकीसाठी परिश्रम करणाऱ्या भाजपाचे कार्यकर्त्यांचा ही सत्कार करून आभार मानण्यात आले. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपाचे आदिवासी आघाडीचे अध्यक्ष हेमंत पवार, ओबीसी आघाडीचे महेंद्र देसले, सहकार आघाडीचे योगेश भामरे, शहर उपाध्यक्ष विनोद पागरिया,नगीण शेठ पगरिया , संजय अहिरराव,आबासाहेब सोनवणे, विजय भोसले,योगेश हिरे,मंडळ
चिटणीस चंद्रकांत पवार,सुमित देसले सर ,दिपक कोठावदे ,स्वप्निल भावसार, माजी.नगरसेवक गणेश सुर्यवंशी, अनिल पवार सर, किरण सोनवणे,सुरेश सोनवणे, योगेश गायकवाड,राहुल बागुल,सपना बाई माळचे,अक्काबाई ठाकरे, दशरथ भवरे,कार्तिक रामोळे ,अजय लोनखेडे, बंटी आहेरे, गोरख सोनवणे, व भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका संघटक अॅड.सुरेश शेवाळे यांनी केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा