Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा परिषदेत चालू असलेल्या भ्रष्ट्राचारा बाबत नियमबाह्य कारभारा विरोधात* *राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे प्रदेश उप अध्यक्ष अनिल गोटे यांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याना दालनात मिटिंग घेऊन कारवाई करण्या बाबत निवेदन
धुळे जिल्हा परिषदेत चालू असलेल्या भ्रष्ट्राचारा बाबत नियमबाह्य कारभारा विरोधात* *राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे प्रदेश उप अध्यक्ष अनिल गोटे यांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याना दालनात मिटिंग घेऊन कारवाई करण्या बाबत निवेदन
आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी धुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार गैरकारभार नियमबाह्य कारभाराबाबत तसेच ता.धुळे, व शिरपूर नगर ग्रामपंचायतीं मधील प्रशासकीय कामकाजामध्ये होत असलेल्या नियम बहाय्य कामकाज विषयी ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेबांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेबांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली
यावेळी धुळे जिल्हा परिषदेच्या सी ई ओ वनमती साहेबा, डी.डी. शिंदे साहेब उप आयुक्त आयुक्त कार्यालय नाशिक, ए. जे. तडवी उपायुक्त जिल्हा परिषद धुळे, श्री रमेश मिसाळ साहेब डी. एस. ओ. धुळे कलेक्टर, डी.एस. देबे साहेब ग्राम विकास अधिकारी शिंदखेडा, जे.पी. खाडे साहेब, एम. के. सपकाळे साहेब सहाय्यक अधिकारी ग्रामपंचायत शिंदखेडा, राजेंद्र देसले गट विकास अधिकारी आयुक्त कार्यालय, डॉक्टर सोमनाथ चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत, भाऊसाहेब टिळे साक्री, श्री प्रशांत भाऊ भदाने धुळे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री अनिल नरेंद्र गिरासे सामाजिक कार्यकर्ते टाकरखेडा आदी उपस्थित होते.अशी माहिती डॉक्टर सोमनाथ चौधरी यांनी दिली व श्री अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख त्यांनी प्रसिद्ध केले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा