Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

मोटरसाइकलीसह पोलीसांनी 19 वर्षीय चोरट्याला घेतले ताब्यात



दोंडाईचा प्रतिनिधी: शहरात विविध चोरीच्या घटना घडत आहेत.चोरटे बंद घरातील मौल्यवान वस्तू दागिने,
मोटारसायकल चोरी करीत आहेत.
दोंडाईचा पोलिसांनी याचा कसून तपास सुरू केला. 

त्यात मालपुर येथील राहुल धनराज काकडे वय 19 आणि आरोपीकडे चोरी झालेल्या सात मोटरसायकल आढळून आल्या पोलिसांनी त्या जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.या सर्व मोटारसायकली ज्या मूळ मालकांच्या असतील त्यांनी कागदपत्रांची ओळख पटवून घेवून जाण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध