Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ मार्च, २०२२

मांजरोद गावात भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसैनिकाचा तीव्र आंदोलनाच्या इशारा.



मांजरोद गावात भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसैनिकाचा तीव्र आंदोलनाच्या इशारा. आदिवासी भागातील गटारी.व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणामुळे गोरगरिबांना घरकुलात प्राधान्य न देण्याबाबत तसेच अमरधाम जवळ जाण्यासाठी स्थानिक तलाठी ग्रामसेवक व सरपंच याने जेसीबीच्या साह्याने मोठा खड्डा निर्माण केला आहे 


एखादा गावातील मृत्यू झाला तर त्या अवधानाने काहि वित्तहाणि झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल त्या ठिकाणी खड्डे लवकरात लवकर बुजूंन‌ देण्यात यावे तसेच खरोखर आदिवासी विभागातील लोकांना घरकुलांच्या लाभार्थ्यांच्या लाभ मिळावा व त्यांच्या गटारीच्या समस्या लवकरात लवकर करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले 15 दिवसाच्या अल्टिमेटम दिला आहे पंधरा दिवसात या सर्व काम नाही झाले तर शिवसेनेच्या स्वरूपात शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे माध्यमातून देण्यात आला. 

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत सिंग राजपूत जिल्हा संघटक विभाभाई  जोगराणा.तालूका प्रमुख दीपक शिवाजीराव चोरमले.युवा सेना तालुका अधिकारी जितेंद्र राठोड.माझी विभाग प्रमुख जितेंद्र राजपूत.सरपंच पदाचे उमेदवार हिरालाल भिल राजेंद्र सोनवणे. कालू भिल.सतीश सोनवणे.हिम्मत पारधी.भिमसिंग कर्नल.यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध