Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ मार्च, २०२२

कै.नानासो.स्वा.सै.शंकर पांडु माळी यांच्या १६ व्या.स्मृर्तीनिमित्त गरजु वृध्द महिलांना साड्या वाटप..!




शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर दि.१३ मार्च २०२२ कै.नानासो.स्वा.सै.शंकर पांडु माळी यांचा १६ वा.स्मृतीदिवसानिमित्त प्रथम शंकुतला लाॅन्सजवळ पाणपोईचे उदगाटन माजी उपनगराध्यक्ष.काशिनाथ माळी यांच्या हस्ते झाले तसेच स्वा.सै.शंकरनाना मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर तालुक्याचे माजी नगर अध्यक्ष प्रभाकर चव्हाण होते प्रमुख अतिथी म्हणुन माजी नगराध्यक्ष,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,विधितज्ञ अॅड.
एस.आर.सोनवणे,वसंत देवरे,नगरसेवक भुरा राजपूत,चंद्रकात सोनवणे,संतोष महारु माळी,हेमंत पाटील,शाम ईशी,
पोलिस उपनिरीक्षक संदीप मरकुटे उत्तम माळी,प्रसंन्न जैन,पिंटू माळी,अरुण धोबी,
होते.
 
कार्यक्रमाचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांनी केले होते या स्मृतीदिनानिमित्त परिसरातील ५० गरजु वृध्द महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या या प्रसंगी प्रभाकर चव्हाण, अध्यक्षीय भाषण केले ते म्हणाले की नानांची आठवण कायम राहावी या साठी या अगोदर दरवर्षी डोळे तपासणी शिबीर घेत होते मागच्या वर्षी कोरोना महामारीमुळे साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला यावर्षी देखील वासुदेव देवरे व त्यांच्या मित्र कंपनीने नानाची आठवण कायम स्मरणात राहावी हे ध्येय मनात ठेवून दरवर्षी सामाजिक विविध उपक्रम राबवत असतात काही दिवसापूर्वी वासुदेव देवरे यांनी आपल्या वडिलांच्या नावाने शिरपूर वरवाडे नगरपालिकेला एक स्वर्ग देऊन फार मोठे काम केले आहे 

या कार्यक्रमात कैलासबापु माळी,बाजीराव महालेसर,भरत रोकडे,कळमसरे पोलिस पाटील विनय माळी,वसंत माळी,संतोष चिंतामण माळी,विजय विनायक कोळी पञकार संतोष भोई, बागुलसर,अविनाश माळी,डाॅ.कैलास जगताप,सूभाष कोळी,
पञकार मोहन कोळी,सुभाष कोळी,
सोमनाथ धनगर,प्यारे मोहन,रणजीत कोळी,संदिप कोळी,पत्रकार सचिन पाटील,पत्रकार ईश्वर बोरसे,दिनेश माळी,राजु सैनी इतर कार्यक्रमाला उपस्थित होते सुत्रसंचालन आर.जे.सोनवणेसर यांनी केले आभार वासुदेव देवरे सर्व जेष्ठ महिलांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध