Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शिरपूर तालुका अध्यक्ष पदी सुभाष भोई यांची नियुक्ती
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या शिरपूर तालुका अध्यक्ष पदी सुभाष भोई यांची नियुक्ती
शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील सुभाष सुकलाल भोई यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या सभेत संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाष बसवेकर व राज्य कार्याध्यक्ष श्री.शेखर कोलते व नाशिक विभाग प्रमुख श्री.संजय नंदरबारे यांच्या आदेशानुसार शिरपूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती बद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ता पदाधिकारी व सदस्य यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.तसेच एका सार्थ व तरुण तडफदार व्यक्तीचे शिरपूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तरुण गर्जना वृत्तपत्र परिवार,व मित्र परिवार यांच्या कडून सुभाष भोई यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा