Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

शिरपूर तालुक्यातील त-हाड कसबे येथुन पत्नीसह दोन मुले बेपत्ता,पोलिसांत नोंद



शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील
त-हाड कसबे येथुन पत्नीसह दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती धर्मेंद्र नाना कोळी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली आहे.

धर्मेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार दि .९ मार्च रोजी घरात कुणाला काही न सांगता पत्नी शर्मीला ही मयुर व कार्तीक या दोन्ही मुलांना घेवून निघून गेली . परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेवूनही त्यांचा शोध लागला नाही.या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसींगची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना शिरसाठ करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध