Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

धुळे शहरात मालेगाव रोडवर दिवसाढवळ्या एका पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला



धुळे प्रतिनिधी :- दिवसाढवळ्या एका पोलीस अधिकारीवर जीवघेना करण्यात आल्याची घटना घडली आहे.चाकुने जिवघेना हल्ला करण्यात आला असून जखमी पोलीस अधिकारींवर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 11 रोजी दुपारी धुळे शहरात मालेगाव रोडवर दिवसाढवळ्या एका पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.पीएसआय मुस्तफा मिर्झा यांच्यावरती चाकूने जिवघेना करण्यात आला आहे.उपनिरीक्षक मिर्झा यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पीएसआय मुस्तफा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून यावेळी धुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध