शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर वरवाडे नगरपरिषद संचालित इंदिरा गांधी हॉस्पिटलच्या मयत कर्मचाऱ्याच्या वारसदारांना 50 लाख रुपयांचा विमा कवच सानुग्रह सहाय्य अनुदान धनादेश प्रदान करण्यात आला. शिरपूर वरवाडे नगर परिषद मार्फत कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्युमुखी होणाऱ्या कर्मचाऱ्याला 50 लक्ष रुपयांचा विमा कवच सानुग्रह सहाय्य अनुदान मिळण्यासाठी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल,माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल,माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल मुख्याधिकारी तुषार नेरकर,अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला.सदर 50 लाख रुपयांचा धनादेश माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा