Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

धुळे जिल्हा ग्रामीण महाराष्ट्र वाहतुक सेना जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र सुनील पाटील नियुक्त



शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील शिवसेनेचे तरुण, तडफ़दार व धडाडीचे कार्यकर्ते एक हुनहुन्नरी युवा नेता जितेंद्र सुनील पाटील यांच्या कार्यांची दखल त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेत त्यांना धुळे जिल्हा ग्रामीण महाराष्ट्र वाहतुक सेना जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र सुनील पाटील नियुक्त केले.तर हेमंत पाठक शिरपूर शहर प्रमुख पदी व विजय दत्तात्रय मराठे यांची उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळीस महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष उदय जी दळवी,महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सरचिटणीस सूर्यकांत जी तांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याबाबत त्यांना विचारले असता धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव जी थोरात धुळे जिल्हा सहसंपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी.धुळे जिल्हा प्रमुख हेमंत जी साळुंखे साहेब.तालुकाप्रमुख दीपक चोरमले यांच्या अनमोल सहकार्यांनी हे यश संपादन केले असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध