Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

पिंप्राळा सोनी नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी व त्या निमित्त अन्नदाना



सोनी नगर पिंप्राळा जळगांव येथे आज रोजी 14/4/2022 रोजी सकाळी ९.०० वाजेला धम्म रेली ९.३० ला,परित्रान पठण करण्यात आले.व ११.०० ते दुपारी १.०० वाजे पर्यंत भोजन दानाचा कार्यक्रमयावेळी सर्व कार्यकर्ते जसे उमेश भाऊ निंबाळकर, विनोद निकम सागर बंगर,विनोद लोखंडे,
प्रकाश जाधव,किरण हिवाळे,सागर सुरडकर,आकाश सोनवणे,चंद्रकांत नंनवरे,मयुर भालेराव,कडू हिवाळे,
प्रितेश मसाने,प्रेम भालेराव,भीमराव सोनवणे,मयुर सोनवणे,राजू कांबळे,नरेश बागडे उपस्थित होते आणि सर्व सोनी नगरातील समाज बांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध