Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २५ एप्रिल, २०२२
शाहीर राजू धावडे यांना शाहीर गौरव पुरस्कार
अक्षय कदम/किल्लेमाची ब्रहन्मुंबई महानगर पालिका मुख्य मलनि : सारण विभाग क्रमांक चार सायन रोड क्र.२९ जंक्शन रोड क्र.८ सायन मुंबई ४०००२२, कनिष्ठ अभयंता यांचे कार्यालय, कार्यकारी अभियंता यां (मु.म) शहर विभाग डीव्हीजन क्रमांक चार सायन(मुंबई) ब्रहन्मुंबई महानगर पालिका येथे कार्यरत असणारे श्री.राजेंद्र (राजू) शांताराम धावडे हे आज शक्तीतुरा ह्या लोक कलेत पारंगत आहेत.युट्युबच्या माध्यमातून अनेक गाणी रसिक प्रेक्षकांपर्यत पोचवत असतात.
त्यांची अनेक सुंदर गाणी आहेत,ती गाणी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.या सर्व गोष्टी कामकाज सांभाळून अनेक कार्यक्रम चालवत आहेत.तसेच समृद्धी म्युझिक स्टुडिओ मध्ये अनेक प्रकारचे गाणी गायली आहेत.शाहिर श्री.राजेंद्र (राजू)
शांताराम धावडे यांनीअनेक गरजू मुला-मुलींना शाळेतील विद्यार्थ्यांना देणगी स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे .सुख दुःखामध्ये धावून येणारी ही व्यक्ती आहे. त्यांच्याबद्दल बोलण्या सारख खूप काही आहे.आज त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या चार नंबर डिवीजनच्या वतीने सर्व अधिकारी कामगार वर्ग म्युनिसिपल मजदूर युनियन नाईक,
आनंद कोळेकर,राऊत,सुदर्शन,गणेश, ढोनर,चेतन टोपले यांनी खूप प्रकारचे संभाषण करून शिवाजी कमलेश जुवाटकर,रमेश दतू झाडे,दत्ताराम, पवार,विर,मोठे,तांबे,आमदार,मिलिंद,
राठोड,भालेराव,पाडुरंग योगेश गुप्ता,
अनेकांच्या उपस्थितीमध्ये सन्मा:शाहिर राजेंद्र (राजू)शांताराम धावडे यांना शाहिर गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा