Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १० एप्रिल, २०२२

आम आदमी पार्टीतर्फे श्रीराम नवमी उत्साहात व जाहीर पक्ष प्रवेश



जळगाव  प्रतिनिधी :१० रोजी राम नवमीच्या दिवशी आम आदमी पार्टी कार्यालयात श्रीराम नवमी उत्साहात साजरा करण्यात आली.याप्रसंगी जिल्ह्यातील मान्यवरांचे आम आदमी पार्टीत प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर तसेच जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई यांच्या नेतृत्वाखाली,दुर्गेश भाऊ निंबाळकर (सामाजिक कार्यकर्ते व मधुमेह डायबिटीस मुक्त भारत अभियान, समन्वयक प्रचारक)सिनेमा डायरेक्टर बंटी खरात विक्रम कापडणे,यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्ता हेमराज सोनवने, हेमंत सोनवणे. ज्ञानेश्वर पाटील, पवन खंबायत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध