Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १० एप्रिल, २०२२

जळगाव शहर आम आदमी पार्टीत कार्यालयात श्रीराम नवमी उत्साहात पार व तिन लोकांचा जाहीर प्रवेश



जळगाव प्रतिनिधी:आज दिनांक 10-04-2022रोजी आम आदमी पार्टी कार्यालयात श्रीराम नवमी उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष.योगेश भाऊ हिवरकर तसेच जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख व प्रवक्ता योगेश भोई.यांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी जाहीर प्रवेश केला 1) सिनेमा डायरेक्टर बंटी भाऊ खरात  2)विक्रमभाऊ कापडणे 3)दुर्गेशभाऊ निंबाळकर यांनी आज दि.10-04-2022 रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्ता.हेमराज सोनवने.हेमंत सोनवणे.ज्ञानेश्वर पाटील. पवन खंबायत.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध