Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ मे, २०२२

जितेंद्र सुनील पाटील यांना मानव रत्न समाज गौरव पुरस्कार प्राप्त..! सन्मानपत्र देऊन सन्मानित करुन खऱ्या अर्थाने त्यांना त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती..!



शिरपूर प्रतिनिधी:दि.11/5/2022 रोजी मुंबई कल्याण येथे झालेल्या मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट,नवी दिल्ली च्या राष्ट्रीय संमेलनामधे लातूर लोकसभा मा.खासदार श्री.सुनीलजी गायकवाड यांच्या हस्ते यांना जितेंद्र सुनील पाटील यांना मानव रत्न समाज गौरव पुरस्कार प्राप्त झाला.जितेंद्र पाटील यांचे सामाजिक कार्यात खरोखर मोलाचे योगदान असून याच सामाजिक कार्याची दखल घेत संपूर्ण ट्रस्ट ची कमिटी व लातूर लोकसभा चे माजी खासदार श्री सुनील जि गायकवाड व दिनेश जी गुप्ता सर यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित करुन खऱ्या अर्थाने त्यांना त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आज संपुर्ण मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट,नई दिल्ली यांनी दिली...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध