Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मे, २०२२

स्वराज्य ग्रुप ट्रस्ट खेड तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश भाऊ ढाणक याची स्वराज्य ग्रुप ट्रस्ट ठाणे जिल्हा सरचिटणीस/प्रवक्ते पदी नियुक्ती



मुंबई:अक्षय कदम प्रतिनिधी:स्वराज्य ग्रुप ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ निकम यांनी आज दि/19/5/2022 रोजी स्वराज्य ग्रुप ट्रस्ट खेड तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश भाऊ ढाणक यांची कामगिरी पाहता.त्यांना स्वराज्य ग्रुप ट्रस्ट ठाणे सरचिटणीस/प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली.

रमेश भाऊंची नेहमीच स्वराज्य संघटनेसाठी तळमळ असते.ते नेहमीच स्वराज्य ग्रुप ट्रस्ट च्या माध्यमातून ठाण्यामध्ये विविध उपक्रम राबवित असतात.त्यामुळे हे सर्व पाहता त्यांची स्वराज्य ग्रुप ट्रस्ट ठाणे सरचिटणीस/प्रवक्ते पदी निवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध