Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
संत श्री भिमा भोई जयंती निमित्त शिरपूरात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले
संत श्री भिमा भोई जयंती निमित्त शिरपूरात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले
शिरपूर प्रतिनिधी: भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भिमा भोई यांची जयंती निमित्त भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले. येथील भाजपा कार्यालयात दि.२५ मे रोजी संत श्री. भिमा भोई यांची जयंती भाजपा तर्फे साजरी करण्यात आली.
यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी,भाजपाचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, राजु टेलर,भाजपा मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, अविनाश शिंपी,व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी,पत्रकार मनोज भावसार,अमोल भोई,योगेश भोई,सचिन ठाकरे, गोलु भोई,विशाल पारधी,चिराग पवार,कुणाल पाटील,जयेश चौधरी सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा