Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मे, २०२२

श्री बिजासनी भोईराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत जळगाव शहर व तालुक्यात संत भिमा भोई जयंती उत्साहात साजरी..!



जळगाव प्रतिनिधी: दिनांक 25 मे रोजी श्री बिजासनी भोईराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे.महापौर जयश्रीताई सुनील महाजन.पियुष ललित कोल्हे.समाजसेवक भरत भाऊ सपकाळे. जळगाव आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष योगेश हिवरकर.या सर्व मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली.


या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष.हर्षल भोई.तसेच श्री बिजासनी भोईराज बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष.ललित भाऊ भोई.तसेच कार्यकर्ते. गणेश भाऊ भोई.शिवाजी भोई.रंजीत भोई.अशोक भोई. मिलिंद भोई.संतोष जावरे. संजय जावरे.योगेश जावरे.प्रदीप भोई.युवराज भोई.मधुकर भाऊ भोई. तसेच भोई समाजाचे महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध