Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ मे, २०२२
शिरपूर शहरात व तालुक्यात संत भिमा भोई जयंती उत्साहात साजरी
शिरपूर प्रतिनिधी:भोई समाजाचे आराध्य दैवत म्हणून समजले जाणारे संत भिमा भोई यांची जयंती भोई समाज भवन आदर्श नगर या ठिकाणी संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून गुलाबपुष्प आर्पण करून साजरी करण्यात आली.यावेळी समाजातील रूढी परंपरा विषयी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
लग्न वेळेवर लावणे,तसेच अंत्यविधी व दिनमान याविषयी सखोल चर्चा करून समाजात आदर्श निर्माण करणे या गोष्टीवर चर्चा घेण्यात आली.जयंतीनिमित्ताने अनाथ मतिमंद विद्यालयात मुलांना स्नेहभोजन दिपक भोई यांनी दिले.व तसेच भोईसमाज तरूण मित्र मंडळ आदर्श नगर यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करुण रक्तदान शिबीर संपन्न केले आयोजक हरीश भोई,
टाल्या भोई, जगु भोई,मनोज भोई,व सर्व आदर्श नगर भोई गल्लीतील भोई समाज बांधवांनी एकत्र येऊन रक्तदान शिबीराचे चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात होते.
यावेळी 40 रक्त दात्यांनी रक्तदान केले . यावेळी आदर्श विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सी.एम भोई,अध्यक्ष भाईदास
भोई,तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब भोई , तालुकाध्यक्ष सुभाष भोई,गुणगौरव समितीचे अध्यक्ष रविंद्र सोनवणे, शहराध्यक्ष भोजराज भोई,ता.युवा आध्यक्ष दिलीप ढोले,यशवंत निकवाडे,पत्रकार संतोष भोई,सुरेश तावडे,दिलीप भोई,राजु सोनवणे,योगेश भोई,उमेश भोई,भिका भोई,ललित भोई,अभिमन भोई,मंगलदास वाडिले,गणेश मोरे,भाईदास निकवाडे,
संजय ढोले,भरत मोरे,अनिल ढोले,सुदाम मोरे,जगदिश मोरे श्रीनिवास ढोले,संदिप वाडिले,दिपक भोई हरीष अनिल भोई,
दिपक सुनिल भोई,नरेश दिलीप भोई,
गणेश भोई,अजय भोई,मयुर भोई,अनिल वाडिले ,बबलु भोई,राज भोई प्रविण भोई,
आण्णा भोई ,जगन्नाथ भोई, मयंक भोई,
रोनक भोई,गौरव शिंदे ,प्रंशात पाटील,निल बाटीया,शुभम मराठे,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
भिकेश पाटील यांच्या पुढाकाराने कळंबू ते मुडी रस्ता झाला मोकळा "वाहनधारकांचा प्रवास सुकर" अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा