Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ जून, २०२२

शिरपूर येथे अनाथ व मतिमंद मुलाच्या हस्ते केक कापून व वृक्षारोपण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस साजरा



शिरपूर प्रतिनिधी:महाराष्ट्र नवनिर्माण  सेना शिरपूर तालुका व शहर च्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट सन्माननीय राज साहेब ठाकरे  यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्तने शिरपूर मनसे तर्फे अनाथ व मतिमंद मुलाचे बालगृह शिरपूर जि धुळे येथे अनाथ व मतिमंद मुलांना राजसाहेबांचे नावाचे केक कापून व बिस्किट व केक वाटप करुन व तसेच शिरपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी माननीय राज साहेब ठाकरे यांच्या 54 वा वाढदिवसा निमित्ताने 54 वृक्षारोपण करण्यात आले.  


यावेळी मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष राकेश चौधरी,मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे.मनसे शहर अध्यक्ष चेतन राजपूत ,मनविसे जिल्हा.उपाध्यक्ष सोनू राजपूत , ह‌.भ.प.अशोक महाराज.मनसे स्वयम रोजगार जिल्हा संघटक किरण माळी .मनसे तालुका उपाध्यक्ष विलास परदेशी,मनसे तालुका उपाध्यक्ष राकेश गुजर ,शहर उपाध्यक्ष गणेश मराठे,तालुका सहसचिव अमोल गुजर.तालुका सहसंघटक नरेश तिरमले .गण अध्यक्ष प्रविण गुरव.रतीलाल पाटील.गणेश मराठे. ‌प्रमोद पाटील .शहर सहसचिव अमरनाथ माळी.राहुल शिराळे. विकी पाटील.नक्षत्र पाटील.रतिलाल परदेशी.चेतन परदेशी आकाश भिल.रोहित फुल पगारे .सचिन तिरमले.अनिल मोरे.अजय तिरमले .गणेश तिरमले .दिनेश तिरमले .सुनिल गुरव, विकी ठाकूर.आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध