Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जून, २०२२

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मैंदाने गावात हिंमत साबळे व पंकज मराठे यांचा कर्तृत्वत पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला



साक्री तालुक्यातील मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मैंदाने चे सरपंच व शिवसेना उपतालुका प्रमुख कैलास दादा ठाकरे यांच्या पॅनलचे भाईदास भारडे, धनाबाई भारडे असे तीन पैकी दोन जागांवर भरघोस मतांनी निवडून आल्यात यावेळी साक्री येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निवडून आलेले सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. 

यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.श्री. किशोर आप्पा वाघ पिंपळनेर तालुका प्रमुख मा.श्री.हिम्मत दादा साबळे यांच्या हस्ते सरपंच व शिवसेना उपतालुका प्रमुख कैलास दादा ठाकरे व इतर नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य भाईदास भारूडे धनाबाई भारूडे यांचा सत्कार करण्यात आला व यावेळी सर्व मैंदाने गावातील गरीब मायबाप जनतेचे व मतदार दात्यांचे मनापासून जाहीर आभार मानण्यात आले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध