Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ जून, २०२२

प्रदीप भिडे सर तुमचा आवाज महाराष्ट्र कधीही विसरणार नाही ...


ज्यांच्या बातम्या लहानपणी बघायचो त्यांनी आज जगाचा निरोप घेतला...प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन, दुरदर्शन वाहिनीवर अनेक वर्ष त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं त्यांचा आवाजाची जादू संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेली आहे अशा मीडिया क्षेत्रातील नावाजलेल्या महान व्यक्तिने जगाचा निरोप घेतला त्यांना तरुण गर्जना वृत्तपत्र पत्राची सर्व टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

तरुण गर्जना वृत्तपत्र सह

चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध