Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जून, २०२२
शिरपुर ( प्रतिनिधी):- दि शिरपुर मर्चंटस् को ऑप बँकेच्या संचालक मंडळाची मुदत चार महिन्यांपूर्वी संपल्यानंतर ही अद्याप नवीन,संचालक मंडळाची निवडणूक लावण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सुरूवात केली नाही.म्हणून दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या नवीन संचालक मंडळ निवडणुकीची बँक बचाव समिती ने लेखी पत्र देऊन मागणी केली आहे.
बँक बचाव समिती तर्फे अध्यक्ष मोहन साहेबराव पाटील आणि उपाध्यक्ष गोपाल कन्हैयालाल मारवाडी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या धुळे कार्यालयात समक्ष भेटून या संदर्भात दि.2 जून रोजी लेखी पत्र देऊन मागणी केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा