Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील 52 वर्षे शेतकरी याने राहत्या घरात गळफास



शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील 52 वर्षे शेतकरी याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील तोंदे या गावातील छोटू प्रताप श्रीराव हे गेल्या काही महिन्यापासून आपल्या शेतातील नापिकेमुळे अस्वस्थ व चिंताग्रस्त होते. 

चार ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांना तात्काळ उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.छोटू श्रीराव यांनी काही महिन्यापूर्वी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला होता . शेतीसाठी त्यांनी काही कर्ज घेतले होते. 

परंतु सततच्या नापिकेमुळे शेतीतून उत्पन्न न मिळू शकल्याने ते अत्यंत हताश झाले होते.या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली व जावई असा परिवार आहे.शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध