Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
नंदुरबार शहरात सालाबादप्रमाणे मानाच्या व नवसाचा श्री बाबा गणपती मंडळ उत्सव समिती जाहीर
नंदुरबार शहरात सालाबादप्रमाणे मानाच्या व नवसाचा श्री बाबा गणपती मंडळ उत्सव समिती जाहीर
नंदुरबार प्रतिनिधी: शहरातील मानाचा व नवसाचा श्री बाबा गणपती मंडळ उत्सव समिती 2022 अध्यक्ष अशीष जळगावकर.उपाध्यक्ष पियूष सोनार उपाध्यक्ष हर्षल सोनार कार्याध्यक्ष राकेश सोनार खजिनदार स्वप्नील सोनार.सचिव राहुल सोनार सहसचिव मयुर सोनार सहखजिनदार ओम सोनार कार्यकारणी सदस्य.प्रसाद सोनार राम सोनार नितीन सोनार प्रतिक सोनार शिवम सोनार शुभम सोनार कुणाल सोनार जजेश सोनार सुविधा सोनार सुयोग सोनाल गौरव सोनार सल्लागार सदस्य.विकास सोनार महेश सोनार सुशील पंडित सोनार मोरेश्वर सोनार अभिषेक सोनार रिंकू सोनार सर्व नवनिर्मिती कार्यकारणी चे हार्दिक अभिनंदन
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा