Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

प्ररतापुर तळोदा येथे टायगर ग्रुपच्या माध्यमातून साहित्य सम्राट लोकं शाहिर अन्नाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी



नंदुरबार प्रतिनिधी:प्ररतापुर तळोदा.
दिनांक 1 अगस्त 2022 साहित्य सम्राट लोकं शाहिर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक मा.पै.जालिंदर दादा जाधव(वस्ताद),टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.पै.तानाजीभाऊ जाधव,टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज मा.पै.सागरभाऊ कांबळे,टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष पै.ऋषिकेश(बाबा)
भांडारकर तसेच टायगर ग्रुप नंदुरबार जिल्हा प्रमुख सदस्य पै.सोनूभाऊ माळी,मुजम्मिलभाऊ हुसैन,जितूभाऊ भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापपूर (तळोदा) येथे टाइगर ग्रुप सदस्यां द्वारे महादेव मंदिर,बस स्टॉप,शमशान भूमी, व गावात इतर ठिकाणी झाड़े लावा जाड़े जगवा या उद्देशाने वुक्षरोपनचे कार्यक्रम घेण्यात..

या वेळेस उपस्तीत टायगर ग्रुप तळोदा तालुका प्रमुख सदस्य राहुल भाऊ निकुम,गोपाल शिंदे,अमोल कोळी, निलेश सैंदाने, राज पाटिल,रविकिरण शिंदे, विक्रांत शिंदे, हितेश कोळी, निलेश शिंदे,नरेश बागुल,महेश शिंदे, सागर सोनवाने,पप्पू कोळी,कैलास पावरा,यशपाल राजपूत,हितेश शिंदे, राहुल पाटिल जगदीश सोनीस उपस्तित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध