Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल पासून व्यसनमुक्ती केंद्रास सुरुवात सिंघम पोलिस अधिकारी मंगल सिंग सुर्यवंशी यांची शहादा केंद्रास भेट.
शिंदखेडा तालुक्यातील विरदेल पासून व्यसनमुक्ती केंद्रास सुरुवात सिंघम पोलिस अधिकारी मंगल सिंग सुर्यवंशी यांची शहादा केंद्रास भेट.
शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी तालुक्यातील विरदेल पासून सेवा फाऊंडेशन मार्फत डॉ.कृष्णा रामचंद्र भावले यांनी व्यसनमुक्ती केंद्राची उभारणी केली एक छोटीसे रोपटे आज पाहता पाहता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात तर गुजरात राज्यातील सुरत,उधना आदी शहरांमध्ये जाळं पसरलं आहे त्यातून हजारो व्यसनमुक्ती कार्य करताना व्यसनाधीन कुटुंबांना मुक्त केले आहे.
गुजरात राज्यातील भाजपचे पंतप्रधानपदाच्या निकटवर्तीय आर.एस.पाटील यांनी देखील गौरविले आहे.महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवरांनी, संस्थेने सन्मानित केले आहे.म्हणून नुकतेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील व्यसनमुक्ती केंद्रास दोंडाईचा व शिंदखेडा तालुक्यात पोलिस अधिकारी म्हणून वेगळीच छाप पाडली होती.
असे नाशिक विभागात वर्दीत कार्य करण्याचा दरारा असणारे शिस्त प्रिय रिअल लाईफ सिंघम पोलिस अधिकारी एसीपी मंगल सिंग सुर्यवंशी यांनी व्यसनमुक्ती कार्याची दखल घेत थेट नाशिक हुन शहादा केंद्रास भेट घेऊन अभियानाला सन्मानित केलं. अभियानासाठी अशा खंबीर नेतृत्वाचं मार्गदर्शन व शुभेच्छा हा मोठा सन्मान मिळाला असून शिस्त प्रिय साहेबांचे नेतृत्व अभियानाला आणखी बळकटी देऊन जाईल. व्यसनमुक्ती साठी सामाजिक योगदान आहे.
पोलिस अधिकारी ते सामाजिक कार्य यात साहेब तरुणांचे आदर्श राहिले आहेत आपला अमूल्य वेळ काढून आपला दिलेला सन्मान अभियानासाठी मोठा पुरस्कार आणि प्रेरणा देणारा आहे मी व आमची टीम साहेबांचे मनापासून आभार मानतो व व्यसनमुक्ती कार्यास आपला सहवास आम्हाला सतत प्रेरणा देणारा राहिल सेवा फाऊंडेशन चे प्रमुख व व्यसनमुक्ती केंद्राचे कुटुंब आधारस्तंभ डॉ.कृष्णा रामचंद्र भावले यांनी यावेळी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा