Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२
आदिवासी संस्कृती दिवासा पूजन कार्यक्रम संपन्न...
शहादा प्रतिनिधी :-शाहदा तालुक्यातील चांदसैली येथे दि:23/सप्टेंबर/2022 रोजी आपली संस्कृती संवर्धन प्रमाणे दर वर्षी दिवासा पूजन करण्यात येते दिवासा पूजन अप्रतिम मानले जाते समाजात चांदसैली हे गाव पूर्वी वसाहत नुसार गाव,डायला,वारती, पुजारी गावातील ,व्यक्ती आज पर्यंत परंपरा गत पूजन करत आले आहे यात बापदेव, वागदेव,राणीकाजल देवांना पूजन अहंम मानले जाते ही पूजा केल्याने गावात कोणतीही पीड़ा होत नाही अस पूर्वजानपासुन मानत आलेले आहे व सुखशांती होते.
या वेळी उपस्थित : सरपंच,सौ,मनिषा प्रशांत पटले पोलिस पाटील,सखाराम चौहाण गावकरी तुलसीदास सुडे चाँदसैली पेसा आद्यक्ष ,गणेश मोहिते,भारत चौहाण, हिम्मत पटले, प्रशांत पटले,खुशाल रावताले,योगेश पटले ,आतिश मोरे आदी मंडळी उपस्थित होते...
अशी माहिती जितेंद्र पावरा (नवागांव) बोराडी ता.शिरपुर यांनी दिली.....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा