Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दवजी साहेबांच्या बद्द्ल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदमच्या निषेधार्थ शिरपूर शिवसेना युवासेनेचे आंदोलन
शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दवजी साहेबांच्या बद्द्ल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गद्दार रामदास कदमच्या निषेधार्थ शिरपूर शिवसेना युवासेनेचे आंदोलन
शिरपूर प्रतिनिधी:गद्दार रामदास कदमनी ठाकरे कुटुंबातील आपल्या सर्व शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान मातोश्री बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बदनामीकारक आरोप लावणाऱ्या गद्दार रामदास कदमच्या निषेधार्थ शिरपूर करवंद नाका येथे जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख-हेमंत साळुंखे रावसाहेब,उपजिल्हा प्रमुख-भरतसिंग राजपूत ,उपजिल्हा संघटक-विभाभाई जोगराणा,एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर,
तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा,
विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटुसिंग राजपूत,उपतालुका प्रमुख-अभय भदाणे,एन.डी.पवार,शिंदखेडा विधानसभा क्षेत्र प्रमुख-गणेश परदेशी,
लोक अधिकार समिती जिल्हाध्यक्ष-हिरालाल बोरसे,सोमा पाटील,पिंटू शिंदे,
उपशहर प्रमुख-वाजिद मलिक,युवासेना उपजिल्हा युवाधिकारी अनिकेत बोरसे,तालुका युवासेना युवाधिकारी विजय पावरा,उपतालुका युवाधिकारी जितेंद्र राठोड,बबलू शेख,महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,शहर प्रमुख हेमंत पाठक,जावेद शेख,दिनेश गुरव, ईश्वर राठोड,गुरेश खाटीक,गणेश बिरारी,अरबाज शेख,आबा मराठे,अजर शेख,समीर सय्यद,रोशन कोळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
भिकेश पाटील यांच्या पुढाकाराने कळंबू ते मुडी रस्ता झाला मोकळा "वाहनधारकांचा प्रवास सुकर" अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा