Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२
शिंदखेडा श्री दत्त मंदिरात श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन..!
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी -येथील सुप्रसिद्ध श्री दत्त मंदिरात श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहेकोरोना काळात दोन वर्षे भागवत सप्ताह बंद होता आज दिनांक चार तारखेपासून दहा तारखे पावेतो वेदशास्त्रसंपन्न वसुदेवशास्त्री दीक्षित संस्कृत पारायण व मराठी भावार्थ सांगणार आहे
दररोज सकाळी आठ ते बारा संस्कृत पारायण वाचन व दुपारी तीन ते संध्याकाळी सहा वाजे दरम्यान मराठी अनुवाद असे आयोजन केले आहे दरम्यान भागवतातील विविध कथांचा संदर्भ असणार आहे
दिनांक दहा रोजी संध्याकाळी सात वाजता भागवत समाप्ती होईल अशी माहिती वेद शास्त्र संपन्न वासुदेवशास्त्री दीक्षित यांनी दिली आहे भाविक भक्तांनी भागवत पारायण व मराठी अनुवादित कथांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा