Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
परिवहन अधिकाऱ्यांच्या R.T.O.च्या आर्शिवादाने अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांचा दसरा-दिवाळी साजरा होणार..?
परिवहन अधिकाऱ्यांच्या R.T.O.च्या आर्शिवादाने अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांचा दसरा-दिवाळी साजरा होणार..?
जिल्ह्यात सर्वत्र अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांची फेस्टिवल पॉईंट पद्धतीने वाहन विक्रीसाठी सुरुवात होत आहे यापूर्वीच गणेश उत्सव या नावाने ग्राहकांना लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.तर आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त मोठमोठे बॅनर लावून या अनधिकृत शोरूम धारकांनी ऑफरच्या नावाने ग्राहक राजांचा खिशातील जास्तीत जास्त पैसा लुबाडून काढला जाणार आहे.
बराचशा ग्राहकांना अधिकृत व अनधिकृत टू व्हीलर शोरूम कोणते हेच माहीत नाही.अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांनी आपल्या शोरूम नावाखाली आथ सर्विस सेंटरच्या नावाखाली सर्रास वाहनांची खरेदी केली जाते असे असताना स्थानिक पोलीस प्रशासन व परिवहन विभागाचे अधिकारी यांनी पूर्णपणे डोळे झाकून घेतले त्यातच नवरात्र उत्सव सुरू होत असून त्या नावाखाली या अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांची दसरा-दिवाळी साजरी होणार..?
जर जिल्ह्यातील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांवर कोणतीही कारवाई केली नाही तर, त्याचबरोबर परिवहन अधिकाऱ्यांना देखील दसरा दिवाळी साजरी झालीच असे समजावे. सर्विस चार्ज,फाईल चार्जेस,इतर ट्रॅक्स असे कितीतरी चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लुबाडणूक केली जाते.व या लुटीतून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरी दसरा दिवाळीची मिठाई जाते.म्हणूनच हे अधिकारी अशा अनधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांवर कोणती कारवाई करण्यास धजत नाही असे दिसून येते.ऑथोराइज्ड सर्विस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला गैर कारभार परिवहन विभागाचे अधिकारी थांबवणार की नाही? असा प्रश्नच वाहनधारकांनी केलेला आहे.
जिल्ह्यातील बरेचं ग्राहकांची व वाहन धारकांनी आमच्या प्रतिनिधींकडे तक्रारी केलेले आहेत.त्यामुळे आता तरी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ अशा अनाधिकृत टू व्हीलर शोरूम धारकांवर कडक कारवाई करावी. अन्यथा यासाठी आम्हाला या तक्रारदार वाहनधारकांना न्याय देण्यासाठी आमची परिवहन विभागाच्या आयुक्तांकडेच तशी तक्रार दाखल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा