Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरातील नगरपालिकेच्या शॉपिक कॉम्प्लेक्स ला महर्षी वाल्मिकी ऋषींचे नाव द्यावे , कोळी समाजाची मागणी..!
शिरपूर शहरातील नगरपालिकेच्या शॉपिक कॉम्प्लेक्स ला महर्षी वाल्मिकी ऋषींचे नाव द्यावे , कोळी समाजाची मागणी..!
शिरपूर प्रतिनिधी:शिरपुर शहर आदिवासी कोळी समाज व परीसरातील नागरीकांनकडुन नगरपालिकेला दिले निवेदन..
शिरपुर शहरातील कुंभार टेक कोळीवाड़ा जवळील शिरपुर वरवाड़े नगरपालिकेच्या शॉपिंग काॅम्पलेक्सला रामायण रचित कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मीकींचे नाव देण्यात यावे.
व महर्षी वाल्मीकी मार्गाचे नादुरुस्त झालेले फलक महर्षी वाल्मिकी जयंती पुर्वी दुरुस्त करण्यात यावे.यासाठी आज दि.21/09/2022 रोजी शिरपुर वरवाड़े नगरपालीकेचे प्रशाकीय अधिकारी मा.श्री.संजय हासवानी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित नगरसेवक.चंद्रकांत सोनवणे,मोहन कोळी,विनायक कोळी,बाबा गोसावी,हिराभाऊ कोळी, संतोष भोई,मोहन मंडाले,सोमा धनगर,
महेश कोळी,राजू कोळी,छोटू कोळी, शेखर कोळी,प्यारे मोहन,बापू वाघ,भाऊसाहेब कोळी,रणजीत कोळी,दिनेश मंडाले,नाना कोळी, ज्ञानेश्वर कोळी,,विजय कोळी,,जीतू कोळी,मनोज कोळी,दीपक कोळी,
दीपक,माळी,संदीप कोळी,आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
भिकेश पाटील यांच्या पुढाकाराने कळंबू ते मुडी रस्ता झाला मोकळा "वाहनधारकांचा प्रवास सुकर" अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा