Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

साक्री तालुक्यातील शेवाळी दा.येथे पाणी पुरवठा योजनेचे खा हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न



शेवाळी दा येथे जल जिवन मिशन योजने अंतर्गत नविन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे सदर पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन मा खा हिनाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे कृषी सभापती मा हर्षवर्धन दहिते,जि प सदस्य मा विजय ठाकरे शेवाळी गावाच्या सरपंच सौ चित्रा प्रदिपकुमार नांद्रे,उपसरपंच श्री अरुण दादा नेरकर, सहाय्यक गट विकास अधिकारी मा योगेश गावित,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मा पवार,माजी प स सदस्य उत्पल नांद्रे,माजी उप सभापती नितीन साळुंके,भाजपा चे तालुका सरचिटणीस प्रदिप नांद्रे,ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष श्री साहेबराव लक्ष्मण साळुंके,ग्रामसुधार
मंडळाचे सचिव श्री सुरेश साळुंके, आदी मान्यवर उपस्थीत होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप नांद्रे यांनी केले खासदार हिना गावित व हर्षवर्धन दहिते यांनि मनोगत व्यक्त केले ग्रा प सदस्य मा पंढरीनाथ साळुंके,मा चेतन साळुंके,मा मछिंद्र गायकवाड,सौ अर्चना साळुंके,मंगलाताई भदाणे,सौ कविता पगारे,सौ पर्वता पवार,विकासो माजी चेअरमन मा अशोक भदाणे,मा मधुकर साळुंके,संचालक मा उखाजी साळुंके,महिर चे सरपंच रमेश सरक,म्हसदि चे माजी सरपंच कुंद ण देवरे, मा सुधीर आकलाडे,मा अशोक तात्या साळुंके,सतिश नांद्रे,सतिश भदाणे,विश्वास साळुंके,पोपट साळुंके,नामदेव साळुंकेसमाधान नांद्रे,विनोद साळुंके,पो पा धनाजी साळुंके,ग्रामसेवक मा एम जी सोनवणे ,जि प शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे,व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे डी साळुंके यांनी केले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध