Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवसेना-महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अनोखा उपक्रम-मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन मा.श्री उदयजी दळवी साहेबांचा वाढदिवस केला साजरा
शिवसेना-महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अनोखा उपक्रम-मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन मा.श्री उदयजी दळवी साहेबांचा वाढदिवस केला साजरा
शिवसेना-महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अनोखा उपक्रम-मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन मा.श्री उदयजी दळवी साहेबांचा वाढदिवस साजरा केला
श्री मा.उदयजी दळवी साहेब शिवसेना-महाराष्ट्र वाहतूक सेना महाराष्ट्र अध्यक्ष तसेच सरचिटणीस श्री सूर्यकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनात माननीय जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात आणि शिरपूर शहर अध्यक्ष हेमंत पाठक यांच्या प्रयत्नाने साहेबांचा वाढदिवस महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी शिरपूर येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर देऊन साजरा केला.
यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद म्हावत नव्हता.माननीय उदयजी दळवी साहेबांचा हा वाढदिवस विद्यार्थ्यांसाठी उबदार ठरला.वाढत्या थंडीचा प्रमाण या गोष्टीचा सामाजिक भान ठेवून महाराष्ट्र वाहतूक सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी वाढदिवस आनंदात आणि उत्साहात साजरा केला. याप्रसंगी कार्यक्रमात उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना जितेंद्र पाटील, उपजिल्हा युवाअधिकारी अनिकेत बोरसे, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना संजय भाऊ जाधव, तालुकाध्यक्ष विजय चव्हाण ,महाराष्ट्र वाहतूक सेना शहराध्यक्ष हेमंत पाठक,सचिव गणेश बिरारी, उपतालुका अधिकारी युवासेना जितेंद्र राठोड,उपशहर अध्यक्ष जावेद शेख, पिंटू शिंदे,एन डी पवार,अविनाश गुंजाळ,शोएब मणियार, कुरेश खाटीक, अरबाज शेख आधी शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा