Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

साक्री पिंपळनेर हायवे लगत असलेल्या शेणपूर फाटा येथील सुनील घरटे यांच्या शेतात अज्ञात चोरट्यांची धाडसी चोरी...



काल रात्री अज्ञात चोरट्यांनी साक्री पिंपळनेर हायवे लगत असलेल्या शेणपूर फाटा येथील शेतात वास्तव्यास असलेल्या श्री.सुनील विश्वास घरटे राहणार शेणपूर यांच्या शेतातून सुमारे दीड ते दोन लाखाचा ऐवज चोरट्यानी लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री घडली यात सुमारे दहा ते बारा क्विंटल कापूस व पाच ते सहा क्विंटल सोयाबीन चा कृषी मालाच समावेश असल्याची प्राथमिक माहिती संबंधित शेतकऱ्यांनि पोलिसांना दिली आहे व अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या घटनेचा तपास संबंधी साक्री पोलीस स्टेशन चे पो.नि.कोकरे साहेब यांची टीम करीत आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध