Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

इनगोंदा येथे मराठा तरुणांचे रक्तदान शिबीर संपन्न...

परंडा (राहूल शिंदे)दि.५ तालुक्यातील इनगोंदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दि.८नोव्हेंबर रोजी परंडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यां पार्श्वभूमीवर विश्वजन आरोग्य सेवा समिती धाराशिवच्या वतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून इनगोंदा येथील तरुणांनी आपले रक्तदान करून मोर्चाचा सहभाग दर्शवला.व उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आणि आपली आपल्या समाजाप्रति असणारी बांधिलकी दर्शवली.व गावातून मोठ्या संख्येने मोर्चासाठी उपस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली.

ब्लड संकलन भगवंत ब्लड बँक बार्शी यांनी केले.यावेळी ब्लड बॅंकेचे गणेश जगदाळे,अशितोष जगताप पाटील,परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे, कांतु जगताप, इब्राहिम तांबोळी,गोविंद जगताप, माऊली जगताप,सयाजी पखाले,बालाजी बडेकर,राजेंद्र जगताप,नानासाहेब इजारे, बापू जगताप, मयूर जगताप, मनोज गिरी, विशाल बडेकर, सोमनाथ इजारे,अतुल रंदील, अमर जगताप,आशुतोष जगताप,राजेंद्र निळ,रंगनाथ जगताप, अशोक गायकवाड, विकास राऊत, सचिन जगताप,अशोक उपाशे, राहुल रंडील, रवींद्र नुसते, किरण जगताप, बाळासाहेब तीकोरे,महेश जगताप, समाधान जगताप, संकेत जगताप आदी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध